March update from BMM2022

नमस्कार मंडळी,It snows! It snows! From out the skyThe feathered flakes, how fast they fly...हिमवर्षाव म्हटला म्हणजे हळूवार अशा कविमनांना बहर येतो.अगदी आपल्या मराठी हिंदी गाण्यांतूनहीहिमवर्षावाची रोमॅंटिक वर्णने आपल्यासमोर आलेली असात.परंतु एवढ्या वर्षांच्या इथल्या वास्तव्यात एकगोष्ट मात्र चांगलीच कळलेली आहे की एरवी मोहक वाटणारे हे पांढरेशुभ्र हिमकण जेव्हा रौद्र रूप...