July update from BMM2022

नमस्कार मंडळी, बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी पुन्हा आपल्यासमोर आलो आहे,बीएमएम अधिवेशन अवघ्या १३ महिन्यांवर येऊन ठेपले आहे आणि अधिवेशनाच्या तयारीला अधिकच वेग आला आहे.अधिवेशनाचं आयोजन करणे म्हणजे दोन वर्ष कंपनी चालवण्या इतकेच आव्हानात्मक आहे किंवा त्याहून अधिक कठीण आहे. याचे कारण की इथे कर्मचारी नसून स्वयंसेवक...