November update from BMM2022

पाऊले चालती बीएमएम ची वाट उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। धृ ।। सुरेश भटांच्या ह्याओळी ४० वर्षानंतरही, आजच्या परिस्थितीत किती सार्थक आहेत. विषम परिस्थितीतून सुद्धा मार्ग निघेल असा आशावाद निर्माण करणारे हे गीत अजरामर आहे. ह्या कवितेमागे वेगवेगळ्या प्रेरणा असल्या तरी कोविड महामारीच्या जागतिक...