हा कार्यक्रम म्हणजे कुसुमाग्रजांच्या साहित्य महासागरातून वेचून आणलेल्या माणिक-मोत्यांचा हार आहे.
वॉशिंग्टन महाराष्ट्र मंडळ आणि कलाविष्कार संयुक्त विद्यमाने हा क्वाड्रॅफोनिक साउंड मधला भव्य प्रयोग निर्माण करत आहेत.