BMM2022 – Logo & Slogan Winners Announced!

बृ.  म.  मंडळ अधिवेशन २०२२ बोधचिन्ह विजेते : सुधाकर मोरे ( मुंबई, इंडिया) घोषवाक्य विजेते : मनोज ताम्हणकर (सॅन होसे, कॅलिफोर्निया 'बृ.  म. मंडळाच्या २०२२ मध्ये अटलांटिक सिटी न्यू जर्सी थेथे होणाऱ्या २०व्या अधिवेशनासाठी बोधचिन्ह  आणि घोषवाक्य स्पर्धा  साधारण नोव्हेंबर च्या शेवटी जाहीर करण्यात आली.  या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला....

BMM2022 – Challenges and Path Ahead

नमस्कार मंडळी. सर्व प्रथम, सर्वांना नुकत्याच होऊन गेलेल्या मकर संक्रांतीच्या माझ्या कडून आणि बीएमएम २०२२ च्या टीम कडून शुभेच्छाबीएमएम २०२२ च्या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. बर्‍याच महत्त्वपूर्ण निर्णयांवर काम चालू आहे. बहुतांश समित्यांचे अध्यक्ष नेमले गेले आहेत. बऱ्याच समित्यांना चांगले स्वरूप येत आहे.सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आम्हाला बर्‍याच आघाड्यांवर अनेक...

Republic day wishes from BMM Team

नमस्कार मंडळी,  सध्या आपण सारेच 'कोविड -१९' मुळे निर्माण  झालेल्या जागतिक महामरिशी लढत आहेत. एकीकडे आपण आपापल्या कुटुंबाचे स्वास्थ्य जपत आहोत तर दुसरीकडे आपापली कामे 'इंटरनेट' च्या माध्यमातून करत आहोत आणि आपापल्या देशात आर्थिक व्यवस्थेला सहकार्य करीत आहोत. निश्चितच आपले काही बांधव आणि भगिनी देशासाठी अत्यंत आवश्यक सुविधा पुरवत आहेत...

Meet the BMM2022 Team

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाआपणं सर्वांना २०२१ या नवीन वर्षाच्या आगमनाची जेवढी उत्सुकता आणि आनंद आहे, त्याहून अधिक २०२० वर्ष संपल्याचा जास्त आनंद आहे.सध्याच्या Pandemic मुळे आपल्या सगळ्यांचे आयुष्य बऱ्यापैकी विस्कळीत झाले आहे. मनात इच्छा असून ही आपल्याला आपल्या मित्र परिवार बरोबर एकत्र सण साजरा करता येत नाही, एकमेकांना...