स्वाद न्यू जर्सीचा- सोहळा अस्तित्वाचा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा                         जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…….शिवतेजाच्या उज्ज्वल प्रकाशाने उजळून गेलेल्या, तसेच थोर संत-पंत, कवी, लेखक, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिकांची दैदिप्यमान, उज्वल परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला आहे. ह्याचबरोबर आपले सणवार, प्रांतानुसार विभागलेली जातीरचना, वेशभूषा, चालीरीती, बोलीभाषा...

December update from BMM2022

नमस्कार मंडळी,बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा पुढील टप्प्याचा आढावा मी पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्यासमोर ठेवणार आहे. बीएमएम टीमने हाती घेतलेले बऱ्याच प्रकल्पाचे काम रीतसर चालू आहे. त्यात असंख्य स्वयंसेवकांचा अमूल्य हातभार लागत आहे.२२ ऑक्टोबर रोजी कॉन्व्हेंशन समितीने अटलांटिक सिटी, न्यू जर्सी इथल्या सागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कॉन्व्हेंशन सेंटरला भेट दिली. स्वयंसेवकांबरोबर ऑल हॅन्ड्स...

दिवाळी 2021

नमस्कार मंडळी,  ‘या देवी सर्व भूरेषू शक्तिरूपेण संस्थिता’ असे म्हणत सुष्टाच्या दुष्टावरील विजयाचे पर्व अर्थात नवरात्र संपता संपताच वेध लागतात ते दिवाळीचे. विजयादशमीच्या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येला परतलेल्या रामाचे स्वागत म्हणजे दिवाळी ! ‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’. वर्षभर ज्याची चातकाच्या आतुरतेने वाट पहिली जाते असा सण  म्हणजे दिवाळी....