March 2022 article by Vidya Joshi

नमस्कार मंडळी,सकाळी उठल्याबरोबर अगदी न चुकता आजचं वातावरण कसं असेल हे बघण्याची सवय एव्हाना अंगवळणी पडलीय नाही का! भारतात असताना कधीही असं हवामान बघून बाहेर पडल्याचं आठवत नाही. मग अशावेळी अवचित पावसानं गाठल्यानंतर उडालेली तारांबळ किंवा थंडीच्या दिवसांत धडाधड पेटलेल्या शेकोट्या आणि त्याभोवती न ठरवता रंगलेल्या मैफिली आठवल्या की आता...

शाबरी

गुंतागुंतीच्या नातेसंबंधातून तयार होणाऱ्या एका अतर्क्य, अगम्य, अद्भुत नाट्याचा थरार अनुभवायला तयार व्हा!!

January 2022 article by Vidya Joshi

नमस्कार मंडळी,तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!या नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या वगवेगळ्या तऱ्हा जगभरात प्रचलित आहेत बरं का! लंकाशायर व यॉर्कशायर (लंडन) मध्ये जुन्या वर्षाला घालवण्यासाठी संपूर्ण घरभर झाडू घेऊन फिरून नववर्षाचं स्वागत होतं तर डेन्मार्क मध्ये मित्रांच्या घरासमोर काचेची बशी फोडून त्यांच्यासाठी ‘गुडलक’ चिंतलं जातं.रात्री बाराच्या ठोक्याला उंचावरून...