December update from BMM2022

नमस्कार मंडळी,बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा पुढील टप्प्याचा आढावा मी पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्यासमोर ठेवणार आहे. बीएमएम टीमने हाती घेतलेले बऱ्याच प्रकल्पाचे काम रीतसर चालू आहे. त्यात असंख्य स्वयंसेवकांचा अमूल्य हातभार लागत आहे.२२ ऑक्टोबर रोजी कॉन्व्हेंशन समितीने अटलांटिक सिटी, न्यू जर्सी इथल्या सागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कॉन्व्हेंशन सेंटरला भेट दिली. स्वयंसेवकांबरोबर ऑल हॅन्ड्स...

November update from BMM2022

पाऊले चालती बीएमएम ची वाट उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। धृ ।। सुरेश भटांच्या ह्याओळी ४० वर्षानंतरही, आजच्या परिस्थितीत किती सार्थक आहेत. विषम परिस्थितीतून सुद्धा मार्ग निघेल असा आशावाद निर्माण करणारे हे गीत अजरामर आहे. ह्या कवितेमागे वेगवेगळ्या प्रेरणा असल्या तरी कोविड महामारीच्या जागतिक...

October update from BMM2022

नमस्कार मंडळी,वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभनिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदामांगल्याचे प्रतीक आणि कार्य सिद्धीस नेणाऱ्या अश्या या मंगलमूर्तीला वंदन करून बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी पुन्हा आपल्यासमोर आलो आहे.गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद...

September update from BMM2022

नमस्कार मंडळी,BMM २०२२च्या अदधवेशनाला आता एक वर्षाधहून कमी  लावधी उरला आहे. एक वर्षांपूवी याच सुमारास उिर अमेररके तील मराठी समुदायाला बीएमएम अदधवेशन होईल की नाही, याबद्दल शंका होती आदण काही प्रमाणात ते खरे होते. त्याच वेळी संपूणध जग बहुतांशी कोदवडच्या संकटाच्यादाट सावटाखाली होते. पण कताधकरदवता परमेश्वराच्या कृ ने आपण सगळे...