मराठी लोककलांच्या अस्तित्वाचा सोहळा
“महाराष्ट्रा मधील विविध लोककला ,नवीन येणाऱ्या काळाचे बदल पचवून अधिक परंपपरेला जपून आपले अस्तित्व टिकवून आहेत .
त्याद्वारे लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन दोन्ही होत असते . त्यातील काही ठळक लोककलांचे प्राचीन स्वरूप व आधुनिक स्वरूप याचा
सांगीतिक आलेख ह्या कार्यक्रमातून अनुभवता येईल .(उदा. वासुदेव , ओव्या , कीर्तन , गोंधळी , पोवाडा , लावणी ,भारूड वाघ्या- मुरळी )”
ह्या कार्यक्रमात लोककलांमधली प्राचीन गीते ,चाली व आधुनिक काळात झालेले गीतांमधील व चाली मधील बदल, ह्याचा आनंद घेता येईल तसेच ह्या लोक कलांमधील पारंपरिक वाद्य ऐकता येतील
Program Vision:
दुर्मिळ होत चाललेल्या महाराष्ट्रीयन लोककलांचे पुनः दर्शन करून देणे