नमस्कार,

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ११ ते १४ ऑगस्ट २०२२  रोजी अटलांटिक सिटी, न्यू जर्सी येथे होणारे अधिवेशन हळूहळू जवळ येतेय.अनेक नवनवीन कल्पना आणि उपक्रमांनी हे अधिवेशन नटलेले आहे.असेच एक अभिनव सदर आम्ही आपल्यासमोर घेऊन येतोय ते म्हणजे ‘ मानाचा मुजरा !’

हा  मानाचा मुजरा दर महिन्यात BMM convention तर्फे उत्तर अमेरिका व कॅनडा मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या लोकांना दिला जाणार आहे