नवं युग, नवी आव्हानं अभिनव मार्ग, आधुनिक साधनं

BMM २०२२ अधिवेशनामधील उत्तररंग संमेलनाची तयारी जोरात चालू आहे !

आजच्या काळाला अनुसरुन Modern Solutions for Modern Times ह्या comprehensive theme वर दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या अनेक विषयांवरील चर्चा सत्रे MVClub55 आणि BMM उत्तररंग एकत्रितपणे आयोजित करत आहोत.     

उत्तररंग संमेलन ऑगस्ट ११ ला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजे पर्यंत आहे. या उत्तररंग संमेलनाचं आपणा सर्वांना सस्नेह आमंत्रण!

Seating is limited. Register for this once in a two-year and the only उत्तररंग conference of NA as soon as possible! 

संमेलनातील विविध विषय
अज्ञान ते विज्ञान ते तंत्रज्ञान
Technology
वृद्धत्वाची ऐशी की तैशी
Health and Fitness
शुश्रुषेच्या कथा – अंतरीच्या व्यथा
Caregiving
काय द्याचे बोला
Legal Issues
जगावेगळ्या प्रवासाची झलक
Travel
पै पैशाच्या गोष्टी
Money and Finance
उडून गेली पाखरे – मनमोकळा संवाद
Wellness
असेल सुंदर ते माझे घर
Housing
लष्कराच्या भाकऱ्या ?
Volunteering
छंदात मी रंगात मी
Hobbies
मनोरंजन
Entertainment

How to register for उत्तररंग Conference