New Jersey Event

HEY USतित्व- Opening Ceremony

When
Which State?

New Jersey

Key Performers

All NJ Performers

ॲागस्ट मधे ॲटलॅंटिक सिटीत भरवला जाणारा सोहोळा हा खरा तर आपल्या तुपल्या अस्तित्वा चाच सोहोळा आहे.

आपल्या अपेक्षा , आशा आकांक्षा आपल्याला वेगळ्या वाटे वर घेऊन आल्या आणि एक नवा देश आणि आपण एकमेकात रुजत गेलो. वाटेत विलक्षण अनुभव आले आणि आपल्या अस्तित्वाला नवे रंग मिळाले. ह्याच अनुभवांच एक मिस्कील संकलन केल, त्याला ताला सुराने सजवल मोहक नृत्त्याने रंगवल. सत्तर हुन अधीक कलाकारांने त्याला श्वास देऊन जिवंत केल आणि सज्ज झाला अस्तित्वाच्या सोहोळ्याचा शुभारंभा चा कार्यक्रम – Hey Ustitva!