Expo Registration

Reserve your booth...The most awaited BMM convention is all set to happen at the most unique venue between August 11th – 14th 2022.With an estimated attendance of 5000, we are inviting vendor registrations not just in North America, but globally. This is a golden opportunity to display, market and sell...

विद्या जोशी द्वारे जुलै अपडेट

नमस्कार मंडळी,नुकताच `फादर्स डे’ होऊन गेला. आई बाबांसाठी काय लिहावे हे आपल्याला कधी सुचतच नाही.‘लिहावेसे वाटते बाबातुमच्यासाठी खूप काहीपण आभाळ ज्याच्यात मावेल असाशब्दच कधी सापडत नाही.....’ खरंच,काही नाती शब्दांपलिकडली असतात.पण या ‘डे’ संस्कृतीच्या माध्यमातून आपण ती शब्दांत मांडायला शिकलो आहोत.नात्यांचा उत्सव साजरा करायला शिकलो आहोत.`तीर्थरूप बाबा’ पासून ‘लव्ह यू बाबा’ पर्यंतचा...

July update from BMM2022

नमस्कार मंडळी,बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी पुन्हा आपल्यासमोर आलो आहे,बीएमएम अधिवेशन अवघ्या १३ महिन्यांवर येऊन ठेपले आहे आणि अधिवेशनाच्या तयारीला अधिकच वेग आला आहे.अधिवेशनाचं आयोजन करणे म्हणजे दोन वर्ष कंपनी चालवण्या इतकेच आव्हानात्मक आहे किंवा त्याहून अधिक कठीण आहे. याचे कारण की इथे कर्मचारी नसून स्वयंसेवक...