August update from BMM2022

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग दश इंद्रियांचा एक मेळ केला ऐसा गोपाळकाला होत असे मंडळी, नुकतीच आषाढी एकादशी पर पडली.नेहमीप्रमाणेच मराठी मन विठुमाऊलीच्या नाम गजरात चिंब न्हाऊन निघाले.मराठी मातीपासून शेकडो मैल दूर असलो तरी विठूनामाची ती स्पंदनं आपल्या मनापर्यंत पोचतातच आणि मग प्रत्यक्ष काया हीच जणू...