May update from BMM2022

नमस्कार मंडळी बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे, बीएमएम २०२२ च्या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. अधिवेशनाचा पल्ला यशस्वीपणे गाठण्याच्या मार्गावरचा हा प्रवास सुकर होण्यासाठी सर्व समित्या आपापल्या परीने अथक परिश्रम घेत आहेत. पोहोचण्याच्या ठिकाणापर्यंतचा सगळा मार्ग नकाशांवर आखुन झाला आहे. कुठे ब्रेक घ्यायचा, कुठे डीटूअर घ्यावी लागणार, कुठे वेग कमी करावा लागणार, कुठे...