संगीत ही एक वैश्विक भाषा आहे.
A unique musical show featuring some of the most talented ad hugely popular singers.
प्रत्येक माणसाचं आयुष्य़ हा एक प्रवासच असतो. जगता जगता तो एक गावच वसवतो त्या अनुभवांचं.
नमस्कार मंडळी,सकाळी उठल्याबरोबर अगदी न चुकता आजचं वातावरण कसं असेल हे बघण्याची सवय एव्हाना अंगवळणी पडलीय नाही का! भारतात असताना कधीही असं हवामान बघून बाहेर पडल्याचं आठवत नाही. मग अशावेळी अवचित पावसानं गाठल्यानंतर उडालेली तारांबळ किंवा थंडीच्या दिवसांत धडाधड पेटलेल्या शेकोट्या आणि त्याभोवती न ठरवता रंगलेल्या मैफिली आठवल्या की आता...