May 2022 BMM Convention Update

बीएमएम २०२२ मधे होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीचा एक पुढील आढावा घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर आलो आहे.

May 2022 article by Vidya Joshi

नमस्कार,नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।नास्ति मातृसमं त्राण, नास्ति मातृसमा प्रिया।।मंडळी,आईचं आपल्या आयुष्यातलं स्थान वेगळं सांगायची गरजच नाही.तिच्या अखंड ऋणात आपण असतोच.परंतु कधीकधी ही भावना शब्दांत तिच्यापर्यंत पोहोचवावीशी वाटतेच.त्याचप्रमाणे,आपल्या मातृभूमीचेही ऋण शब्दातीत आहे.आपल्या अस्तित्त्वाला एक ओळख देणारी.. इथे दूरवर आपल्याला एका धाग्यात बांधून ठेवणारी आपली मातृभूमी तिचाही जन्मदिवस अर्थात महाराष्ट्र...