BMM2022 – Challenges and Path Ahead

नमस्कार मंडळी. सर्व प्रथम, सर्वांना नुकत्याच होऊन गेलेल्या मकर संक्रांतीच्या माझ्या कडून आणि बीएमएम २०२२ च्या टीम कडून शुभेच्छाबीएमएम २०२२ च्या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. बर्‍याच महत्त्वपूर्ण निर्णयांवर काम चालू आहे. बहुतांश समित्यांचे अध्यक्ष नेमले गेले आहेत. बऱ्याच समित्यांना चांगले स्वरूप येत आहे.सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आम्हाला बर्‍याच आघाड्यांवर अनेक...