Promoting Arts @ BMM2022

PROMOTING ARTS @ BMM@2022 BMM 2022 is pleased to announce its partnership with Happydemic to provide a unique competition experience for the following three unique competitions starting registrations from 1st November 2021. नाट्यरंग स्वररंग नृत्यरंग Registration details

October update from BMM2022

वक्रतुण्ड महाकाय सूयाकोणट समप्रभ निवर्ध्या कुरु मे देव सर्वकार्येशू सवादा मांगल्याचे प्रतीक आणण काया णसद्धीस नेणाऱ्या मंगलमूतीला वंदन करून बृ. म. मं. (बीएमएम) २०२२ अणधवेशनाच्या तयारीचा एक नवीन आढावा घेऊन मी पुन्हा आपल्यासमोर आलो आहे. गणपती हेमहाराष्ट्राचेणप्रय आराध्यदैवत आहे. आपलेइक्तित कायासफल व्हावेयासाठी सवाप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीवााद घेतले जातात....

Cooking Competition Nov 2021

Cooking Competition Nov 2021 नमस्कार, नमस्कार, नमस्कार! मंडळी, असं म्हणतात की सुखाचा मार्ग हा पोटातून जातो! काय, खरंय ना? चला तर मग, तुम्हा सर्वांसाठी BMM 2022 घेऊन येत आहे एक आगळी वेगळी स्पर्धा - “स्वाद न्यू जर्सीचा” एक पाककला / पाककृती स्पर्धा! होय नीट वाचलंत, पाककला स्पर्धा! मंडळी, पुरूष असो अथवा स्त्री,...

September update from BMM2022

नमस्कार मंडळी,BMM २०२२च्या अदधवेशनाला आता एक वर्षाधहून कमी  लावधी उरला आहे. एक वर्षांपूवी याच सुमारास उिर अमेररके तील मराठी समुदायाला बीएमएम अदधवेशन होईल की नाही, याबद्दल शंका होती आदण काही प्रमाणात ते खरे होते. त्याच वेळी संपूणध जग बहुतांशी कोदवडच्या संकटाच्यादाट सावटाखाली होते. पण कताधकरदवता परमेश्वराच्या कृ ने आपण सगळे...