New Jersey Event

Kalaa, Kalakaar & Kovid

When
Which State?

New Jersey

Key Performers

Archana Joglekar
Madhyam

कला - कलाकार आणि कोविड

कथक चे आरस्पानी रंग , एका पेक्षा एक सुंदर नृत्य रचनांतून उलगडत असतानाच , कोविड चा एक नवा डायमेन्शन तुमच्या पुढे मांडला जाईल,
तर स्वतः अर्चना जोगळेकर सांगेल कथक च्या माध्यमातून स्त्री च्या अद्भुत जन्माची कथा एका कधी न पाहिलेल्या नृत्यरचनेतून .

अनेक संगीत कारांच्या सुंदर रचनांना —

  • अगदी शंकर महादेवनजीच्या संगीताला सुद्धा नृत्याचा चपखल साज चढवून नेत्रसुखद रचनेतून रसिकांना पुढे आणत आहे .
  • सुरवातीपासून शेवट पर्यंत — रसिकांना आनंद देणारा आणि खिळवून ठेवणारा नृत्याविष्कार म्हणजेच

कला - कलाकार आणि कोविड —

कलाकार: पंडिता अर्चना जोगळेकर - २५ सुंदर नर्तिकांबरोबर आणि काही विशेष कलाकारांबरोबर ( स्पेशल अपिअरन्स — ?? ) Surprise — कोण ? पाहण्यासाठी

चुकवू नका — नंतर हुरहुरत बसू नका — चिरस्मरणात राहणारा हा कार्यक्रम सोडू नका