Cooking Competition Nov 2021

Cooking Competition Nov 2021 नमस्कार, नमस्कार, नमस्कार! मंडळी, असं म्हणतात की सुखाचा मार्ग हा पोटातून जातो! काय, खरंय ना? चला तर मग, तुम्हा सर्वांसाठी BMM 2022 घेऊन येत आहे एक आगळी वेगळी स्पर्धा - “स्वाद न्यू जर्सीचा” एक पाककला / पाककृती स्पर्धा! होय नीट वाचलंत, पाककला स्पर्धा! मंडळी, पुरूष असो अथवा स्त्री,...

September update from BMM2022

नमस्कार मंडळी,BMM २०२२च्या अदधवेशनाला आता एक वर्षाधहून कमी  लावधी उरला आहे. एक वर्षांपूवी याच सुमारास उिर अमेररके तील मराठी समुदायाला बीएमएम अदधवेशन होईल की नाही, याबद्दल शंका होती आदण काही प्रमाणात ते खरे होते. त्याच वेळी संपूणध जग बहुतांशी कोदवडच्या संकटाच्यादाट सावटाखाली होते. पण कताधकरदवता परमेश्वराच्या कृ ने आपण सगळे...

मेजवानी @BMM2022

Food @BMM2022 17 World Records, author of 52 cookbooks, the man of many talents, legendary chef Shri Vishnu Manohar will create an extraordinary culinary experience for the first time ever in Atlantic City. Know More About Vishnu Manohar Click here

विद्या जोशी द्वारे सप्टेंबर अपडेट

नमस्कार मंडळी,मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धाराउत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारादिन जे गेले, त्यांचे झाले गहनगूढ आभाळबगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ.. हा लेख लिहायला घेतला आणि बाहेर सुरू असलेल्या पाऊसधारा गेल्या काही महिन्यातल्या अनेक आठवणी घेऊन आल्या आहेत.बघता बघता अर्ध वर्ष उलटून गेलं. कोविडच्या विळख्यातूनही जग हळूहळू...