नमस्कार मंडळी,
BMM २०२२च्या अदधवेशनाला आता एक वर्षाधहून कमी  लावधी उरला आहे. एक वर्षांपूवी याच सुमारास उिर अमेररके तील मराठी समुदायाला बीएमएम अदधवेशन होईल की नाही, याबद्दल शंका होती आदण काही प्रमाणात ते खरे होते. त्याच वेळी संपूणध जग बहुतांशी कोदवडच्या संकटाच्या
दाट सावटाखाली होते. पण कताधकरदवता परमेश्वराच्या कृ ने आपण सगळे जण त्तून हळू हळू बाहेर पडतो आहे. 

त्याच वेळी, बीएमएम अध्यक्षा सौ दवद्या जोशी यांच्या सक्षम  तृत्वाखाली बीएमएम सदमतीने न्यू जसी इथल्या ’मराठी दवश्व’ मंडळाकडे अदधवेशनाची जबाबदारी सोपवली.  राठी दवश्वने ही धुरा समथधपणे पेलण्याचे दशवधनुष्य उचले  दण बीएमएम २०२२च्या अदधवेशनाची तयारी सुरू के ली. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दनपुण लोकांकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवून मग त्याच मागधदशधनाखाली वेगवेगळ्या  दमत्नी आदण उपसदमत्नी आकार घेतला. कामकाजाची दवर्षयवार वाटणी होऊन बाकीच्या हालचालींना वेग आला. न्यू जसीच्या मराठी समुदायाने नेतृत्व संघावर दृढ दवश्वास दाखवला  दण अनेक स्वयंसेवक बीएमएम २०२२च्या ददशेने होणाऱ्या या  वासात अत्ंत उत्साहाने सामील होऊ लागले. गेल्या एक वर्षाधतील अशा अनेक उत्साहवधधक घडामोडींचा दवचार करून आम्हा समस्त मंडळींचा आनंद अजून दिगुदणत झाला आहे.

Henry Ford once said, “Coming together is a beginning. Keeping together is a progress. Working together is a success.” एकत्र येणे ही रुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, पण एकत्र काम करणे हे यश आहे. ह्याच उक्तीला अनुसरून अदधवेशनाच्या ददशेने होणारे आपले मागधक्रमणही यशाच्या ददशेने चाललेआहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आमची बीएमएम टीम “GO GREEN”, Education Summit सारखे काही नादवन्यपूणध उपक्रम राबवीत आहे. अदधवेशनातील महत्त्वाची व सवांच्या आवडीची गोष्ट् म्हणजे, सुग्रास आदण वेगवेगळ्या प्रांतातल्या वैदवध्यपूणध जेवणाचा आप्तेष्ट्, पररवार आदण दमत्रमंडळींच्या सोबतीने आस्वाद घेणे, कारण उिम जेवणाच्या जोडीला मग मनसोक्त, मनमुरादपणे गप्पा आदण तीन ददवस आयते स्वाददष्ट्, जेवण म्हणजे तर पवधणीच. मागील वृिामध्ये नमूद के ल्याप्रमाणे बीएमएम २०२२ अदधवेशनात सेवलविटी शेफ श्री विष्णू मनोहर वैयक्तिकरित्या उपम्तस्थत राहणार आहेत.

उिम भोजनाच्या जोडीला करमणुकीचे दजेदार कायधक्रम हादेखील अदधवेशनाचा महत्त्वाचा घटक आहे. नाटक, संगीत, गाण्याचे कायधक्रम, नृत्, मुलाखती, दवदवध स्पधाध,भारतातून येणारे आदण स्थादनक कलाकारांचे कायधक्रम, लहान मुलांसाठी, तरुणांसाठी कायधक्रम, ओपदनंग सेरेमोनी,क्लोजिंग सेरेमोनी, प्राइमटाइम प्रोग्राम इत्यादी… म्हणजे जणू काही तीन ददवसांची आनंदयात्रा! अदधवेशनात आनंद आदण उत्साह पेरायला, अदधवेशनाला जत्रेचे रूप प्राप्त करून द्यायला ह्या कायधक्रमांचा मोलाचा वाटा असतो. या कायधक्रमांदवर्षयी आपल्या कल्पना आदण प्रस्ताव पाठवण्याची मुदत १५ ऑगस्ट पयंत होती. आमच्या प्रोग्रादमंग टीमकडे कायधक्रमांसाठी विक्रमी २३५ प्रस्ताि आले आहेत. संपूणध उिर अमेररके तून आम्हाला प्रचंड प्रदतसाद दमळाला. भारतातून केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर गोवा, छिीसगड आदण अगदी राजस्थान मधूनही प्रस्ताव आले. यावरून आपल्या मराठी समुदायामध्ये अदधवेशनासाठी अभूतपूवध उत्साहाचा वारा वाहतो आहे, हेच सूदचत होते. या सवध प्रस्तावांचे मूल्यांकन करून त्यातून दजेदार मनोरंजनाचे कायधक्रम दनवडू न तुमच्या समोर सादर करण्यासाठी आमची प्रोग्रादमंग टीम वचनबद्ध आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या कायधक्रमांमधून के वळ २५- ३० उत्तम कायधक्रम दनवडणे हे प्रोग्रावमंर् प्रमुख श्री संदीप धरम आदण दनवडसदमतीमधले त्यांचे इतर सहकारी यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. हे आव्हान
यशस्वीरित्या पररपूणध करण्यासाठी आम्ही सवाधथाधने प्रयत्नशील राहू अशी खात्री बाळगतो.

कायधक्रम फक्त मनोरंजनाचे असावेत का? तर नाही, कायधक्रम असे असावेत की जे आपल्या मनाला आनंद देतील, आपल्या दवचारांना चालना देतील, माणसांना एकमेकांशी जोडतील. व्यापार पररर्षेदला या अदधवेशनात आपण दवशेर्ष स्थान देऊ करू. दबजनेस कॉन्फरेन्स सगळ्यांसाठी करायचा आपण प्रयत्न करू. त्यांसाठी, “skills building, networking opportunities, career guidance opportunities, leadership coaching अशा गोष्टींचा समावेश करून मराठी माणसांना एकमेकांशी जोडायचा आपला प्रयत्न असेल. याच कारणास्तव आम्ही हावर्ड बिझनेस स्कूल श्री. श्रीकांत दातार यांच्याशी संपकध साधला आहे आदण त्यांनी आपल्या दबझनेस कॉन्फरन्सचे प्रमुखवक्ता म्हणून येण्याची संमती दशधदवली आह.

या अदधवेशनात आपल्या सूचनांचा दवचार करून कायधक्रमांच्या स्वरूपात काही बदल करू. बदलत्या काळानुसार जे नवीन, चांगले आदण योग्य असे कायधक्रम तुमच्यासमोर सादर करू. एका अदधवेशनात नवीन रस्ता तयार होणार नाही, याची आम्हाला जाणीव आहे, पण नवीन पायवाट करण्याचा प्रयत्न तर आपण करू शकतो आदण सवधपातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करून २०२२च्या एका भव्यददव्य सोहळ्याचे स्वप्न आम्ही तुम्हा सवांच्या मदतीने नक्कीच साकार करू.

प्रत्येक उगवता ददवस एक नवीन आशा, एक नवीन स्वप्न घेऊन जन्माला येतो त्याचप्रमाणे प्रत्येक मदहना आपल्या BMM २०२२च्या अदधवेशनाकडच्या वाटचालीचा प्रगतीचा पुढचा टप्पा गाठतो आदण त्याचा नवीन आढावा घेऊन मी परत पुढच्या मदहन्यात तुमच्यासमोर येईन. चला तर मग आता तुमचा इथेच नरोप घेतो.