April update from BMM2022

नमस्कार मंडळी,  आला वसंत कवी कोकिल हाही आला आलापितो सुचवितो अरुणोदयाला’मंडळी,लांबलचक अशा गारठयानंतर वसंत ऋतूचा मधुगंध आणि चैत्रपालवीची सळसळ मनांना पुन्हा उत्साहित करू लागली आहे.सृष्टीच्या ऋतुचक्राचं हे नव्याने सुरू होणं म्हणजे नववर्षारंभ अर्थात गुडीपाडवा! यावर्षीचा गुडीपाडवा उत्कर्ष, समृद्धी आणि आरोग्याचे दान घेऊन येवो ही शुभेच्छा !सृष्टीच्या ऋतुचक्राबरोबरच आपल्या अभिनव कार्यक्रमांचे चक्रही अव्याहत...