New Jersy Event

"अनुभूती" हा कृष्ण-धवल गाण्यांचा नजराणा (Reliving the golden era)

When
Which State?

Seattle, Washington

Key Performers

पंचम सूर

वयाच्या कोणत्याही वळणावर हवीहवीशी वाटणारी हि गाणी….

३५ वर्षांपूर्वी ही सर्व गाणी आपल्याला रेडिओ वर ऐकायला मिळायची. आज प्रत्यक्षात आपल्याला live ऐकायला मिळणार आहे.

पंचम सूर तर्फे ” अनुभूती” हा कृष्ण-धवल गाण्यांचा नजराणा (Reliving the golden era) पुन्हा एकदा सादर करण्याची संधी आम्हाला BMM च्या अधिवेशनात करायला मिळणार आहे. भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत, भूपाळी आणि लावणी ह्या सारखे सर्व प्रकार ह्या कार्येक्रमात असणार आहेत. ह्यासाठी आमचे Seattle चे उत्तम कलाकार ह्या कार्येक्रमासाठी लाभलेले आहेत. विशेष Celebrity Accompanist Keyboard player Satyajeet Prabhu, हे ह्या कार्येक्रमाचा भाग आहेत.

हा कार्येक्रम करण्याचा उद्देश, मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले विशेष सिने कलाकार , गायक, संगीतकार, गीतकार, ज्यांनी उत्कृष्ट प्रकारचं संगीत आपल्याला दिलं , ऐकवलं आणि ती गाणी ऐकत आपण मोठे झालो अशा सर्वांना ह्या कार्येक्रमा निमित्त त्यांच्या योगदानाबद्दल एक मानाचा मुजरा आहे.

तुमच्या सर्वांचा पाठिंबा आणि भरभरून प्रतिसाद मिळाल्या शिवाय हे शक्य नाही. मग येणार ना आमच्या BMM ला…. अजिबात चुकवू नये असा कार्येक्रम नक्की या ! धन्यवाद