New Jersy EvenT

Manik Moti

When
Which State?

Seattle, Washington

Key Performers

Seattle Maharashtra Mandal & IPAP

The Vision is to showcase Padmashree Manik Tai’s everlasting Marathi songs thru live performances by amazing singers and musicians and also thru audio-visual representation on the background and excellent compering by the host.

  •  माणिक ताईंच्या अजरामर भक्तिसंगीत, भावगीत, अभंग, लावणी, नाट्यपदांचे Live सादरीकरण.
  • निवेदनातून माणिक ताईंचा संपूर्ण जीवनपट audio visual च्या माध्यमातून उत्तम रीतीने उलगडण्याची कामगिरी.
  •  पुढच्या पिढीला माणिक ताईंचे पर्व भावण्यासाठी, समजण्यासाठी काही बालकलाकारांकडून माणिकताईंची मराठी गीते बसवून त्यांचे उत्तम केलेले सादरीकरण (कार्यक्रमामधे लहान मुलांनी गाणी सादर केली आहेत).
  •  कुठचीही western instruments न वापरता संवादिनी, तबला, तानपूरा, मंजिरीच्या सहाय्याने माणिकताईंच्या सहज लडिवाळ व माधुर्याचे versatile सादरीकरण.
  • माणिकताईंच्या जुन्या काही पदांचा, मान्यवरांनी त्यांच्या केलेल्या कौतुकाचा, त्यांच्या आयुष्यातील माणसांच्या छायाचित्रांचा व माणिकताईंच्या बालपणाच्या आठवणी आणि किस्से यांचा presentation मधे केलेला, Nostalgic करणारा विशेष उल्लेखनीय वापर.