संगीत ही एक वैश्विक भाषा आहे. उत्तम संगीत हे हृदयाला स्पर्श करून जाते.
India’s favorite singing couple Samir and Dipalee Date will be performing at the BMM
प्रत्येक माणसाचं आयुष्य़ हा एक प्रवासच असतो. जगता जगता तो एक गावच वसवतो त्या अनुभवांचं.
नमस्कार मंडळी,सकाळी उठल्याबरोबर अगदी न चुकता आजचं वातावरण कसं असेल हे बघण्याची सवय एव्हाना अंगवळणी पडलीय नाही का! भारतात असताना कधीही असं हवामान बघून बाहेर पडल्याचं आठवत नाही. मग अशावेळी अवचित पावसानं गाठल्यानंतर उडालेली तारांबळ किंवा थंडीच्या दिवसांत धडाधड पेटलेल्या शेकोट्या आणि त्याभोवती न ठरवता रंगलेल्या मैफिली आठवल्या की आता...