Throughout the country, our fellow citizens will celebrate Earth Day of April 22nd. They will be joined by over a billion people around the world, coming together to honor and advocate for our planet’s health. Earth Day, in year’s past, — has served as the catalyst for essential conversations about...
An exhibition of fine art & photography
नमस्कार मंडळी,नुकतीच होळीच्या रंगांची उधळण संपली आणि वसंतऋतूचे वेध लागले.पण चंद्रशेखर गोखले लिहतात त्याप्रमाणे,वाळकं पान गळताना सांगतंवसंत आता येणार आहेवसंत ओरडतच येतोमी लगेच जाणार आहे...अशा अश्वगतीनं ऋतुचक्र फिरत असतं.हे सहा ऋतूंचे सोहळे दरवेळी नवीच भासणारी रंगांची उधळण करून जातात.मनामनांत उत्साह संचारतो आणि आपण उत्सवाची कारणे शोधू लागतो.असाच एक उत्सव संस्कृतीचा,...
बीएमएम २०२२ मधे होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीचा एक पुढील आढावा घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर आलो आहे.