December update from BMM2022

नमस्कार मंडळी,बीएमएम २०२२ अधिवेशनाच्या तयारीचा पुढील टप्प्याचा आढावा मी पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्यासमोर ठेवणार आहे. बीएमएम टीमने हाती घेतलेले बऱ्याच प्रकल्पाचे काम रीतसर चालू आहे. त्यात असंख्य स्वयंसेवकांचा अमूल्य हातभार लागत आहे.२२ ऑक्टोबर रोजी कॉन्व्हेंशन समितीने अटलांटिक सिटी, न्यू जर्सी इथल्या सागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कॉन्व्हेंशन सेंटरला भेट दिली. स्वयंसेवकांबरोबर ऑल हॅन्ड्स...

दिवाळी 2021

नमस्कार मंडळी, ‘या देवी सर्व भूरेषू शक्तिरूपेण संस्थिता’ असे म्हणत सुष्टाच्या दुष्टावरील विजयाचे पर्व अर्थात नवरात्र संपता संपताच वेध लागतात ते दिवाळीचे. विजयादशमीच्या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येला परतलेल्या रामाचे स्वागत म्हणजे दिवाळी ! ‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’. वर्षभर ज्याची चातकाच्या आतुरतेने वाट पहिली जाते असा सण म्हणजे दिवाळी....

November update from BMM2022

पाऊले चालती बीएमएम ची वाटउषःकाल होता होता काळरात्र झालीअरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। धृ ।।सुरेश भटांच्या ह्याओळी ४० वर्षानंतरही, आजच्या परिस्थितीत किती सार्थक आहेत. विषम परिस्थितीतून सुद्धा मार्ग निघेल असा आशावाद निर्माण करणारे हे गीत अजरामर आहे. ह्या कवितेमागे वेगवेगळ्या प्रेरणा असल्या तरी कोविड महामारीच्या जागतिक संकटातून हळूहळू बाहेर...

November update by Vidya Joshi

नमस्कार मंडळी, गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण एक स्वप्न घेऊन चाललो आहोत.२०२२ च्या बृ.म.मं.च्या अधिवेशनाचं.तेव्हापासून मनातली प्रत्येक वाट स्वप्नामधील गावा अर्थातच अटलांटिक सिटीकडेच धाव घेत असते.स्वप्नातली ही भरारी प्रत्यक्षा त.आणण्यासाठी वास्तवाचं भान असणारं सशक्त नियोजन हवे.यजमान न्यू जर्सीच्या कार्यकर्त्यांच्या रूपात आपल्याला ते लाभले आहे याची जाणीव नुकत्याच अधिवेशन स्थळाला दिलेल्या भेटीत झाली.२२...