विद्या जोशी द्वारे जुलै अपडेट

नमस्कार मंडळी,नुकताच `फादर्स डे’ होऊन गेला. आई बाबांसाठी काय लिहावे हे आपल्याला कधी सुचतच नाही.‘लिहावेसे वाटते बाबातुमच्यासाठी खूप काहीपण आभाळ ज्याच्यात मावेल असाशब्दच कधी सापडत नाही.....’ खरंच,काही नाती शब्दांपलिकडली असतात.पण या ‘डे’ संस्कृतीच्या माध्यमातून आपण ती शब्दांत मांडायला शिकलो आहोत.नात्यांचा उत्सव साजरा करायला शिकलो आहोत.`तीर्थरूप बाबा’ पासून ‘लव्ह यू बाबा’ पर्यंतचा...

विद्या जोशी द्वारे जून अपडेट

नमस्कार मंडळी,मोकळी हवा..मोकळे आकाश..मोकळा श्वास आणि मोकळा प्रकाश..! शेवटचं कधी भरभरून भेटलो होतो आपण या सगळ्यांना आठवतंय तुम्हाला? पण लवकरच हे सगळं कोविड च्या विळख्यातून सुटण्याच्या आणि पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे हे निश्चित.तेव्हा निश्चिंत मनाने २०२२ च्या न्यू जर्सी अधिवेशनाची स्वप्न बघायला हरकत नाही. या तयारीचाच एक भाग म्हणून अधिवेशन होणार...

Maharashtra Day Wishes

नमस्कार मंडळी,महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.मंडळी,आपल्या मराठीत शब्दांची महती सांगणारी अनेक काव्ये होऊन गेलीत. ‘आम्हा घरी धन शब्दांची रत्ने’ असे तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हणून ठेवले आहे खरंच,शब्दांच्या या धनाची महती सध्याच्या करोना काळात सर्वार्थाने कळली आहे. कमावलेली सारी सुखे एकीकडे आणि दिलासा देणारा एक शब्द एकीकडे. महीनोंमहीने...

April update from BMM2022

नमस्कार मंडळी,  आला वसंत कवी कोकिल हाही आला आलापितो सुचवितो अरुणोदयाला’मंडळी,लांबलचक अशा गारठयानंतर वसंत ऋतूचा मधुगंध आणि चैत्रपालवीची सळसळ मनांना पुन्हा उत्साहित करू लागली आहे.सृष्टीच्या ऋतुचक्राचं हे नव्याने सुरू होणं म्हणजे नववर्षारंभ अर्थात गुडीपाडवा! यावर्षीचा गुडीपाडवा उत्कर्ष, समृद्धी आणि आरोग्याचे दान घेऊन येवो ही शुभेच्छा !सृष्टीच्या ऋतुचक्राबरोबरच आपल्या अभिनव कार्यक्रमांचे चक्रही अव्याहत...