दिवाळी 2021

नमस्कार मंडळी,  ‘या देवी सर्व भूरेषू शक्तिरूपेण संस्थिता’ असे म्हणत सुष्टाच्या दुष्टावरील विजयाचे पर्व अर्थात नवरात्र संपता संपताच वेध लागतात ते दिवाळीचे. विजयादशमीच्या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येला परतलेल्या रामाचे स्वागत म्हणजे दिवाळी ! ‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’. वर्षभर ज्याची चातकाच्या आतुरतेने वाट पहिली जाते असा सण  म्हणजे दिवाळी....

गणेशोत्सव 2021

नमस्कार मंडळी, श्रावण संपत आला की आपसूकच मन गणरायाच्या आगमनाची वाट बघायला लागतं.मनातल्या मनात आपली आरास करून झाली असते.अजून बाजारातही न आलेली गणेशाची मूर्ती आपल्या मनातल्या देखाव्यात स्थानापन्न झालेली असते. नैवेद्याच्या फर्माईशी तर घरातून आधीच सुरू झालेल्या असतात. गणपतीचे आगमन होणार या नुसत्या कल्पनेनेच मनाचा कोपरान् कोपरा उजळलेला असतो. यंदाच्या गणेशोत्सवाची सुरूवातही नेहमीप्रमाणे अशीच...

विद्या जोशी द्वारे सप्टेंबर अपडेट

नमस्कार मंडळी,मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धाराउत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारादिन जे गेले, त्यांचे झाले गहनगूढ आभाळबगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ.. हा लेख लिहायला घेतला आणि बाहेर सुरू असलेल्या पाऊसधारा गेल्या काही महिन्यातल्या अनेक आठवणी घेऊन आल्या आहेत.बघता बघता अर्ध वर्ष उलटून गेलं. कोविडच्या विळख्यातूनही जग हळूहळू...

August update from BMM2022

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठलनांदतो केवळ पांडुरंगदश इंद्रियांचा एक मेळ केलाऐसा गोपाळकाला होत असेमंडळी, नुकतीच आषाढी एकादशी पर पडली.नेहमीप्रमाणेच मराठी मन विठुमाऊलीच्या नाम गजरात चिंब न्हाऊन निघाले.मराठी मातीपासून शेकडो मैल दूर असलो तरी विठूनामाची ती स्पंदनं आपल्या मनापर्यंत पोचतातच आणि मग प्रत्यक्ष काया हीच जणू पंढरी आणि आत्मा हा...