November update from BMM2022

पाऊले चालती बीएमएम ची वाटउषःकाल होता होता काळरात्र झालीअरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। धृ ।।सुरेश भटांच्या ह्याओळी ४० वर्षानंतरही, आजच्या परिस्थितीत किती सार्थक आहेत. विषम परिस्थितीतून सुद्धा मार्ग निघेल असा आशावाद निर्माण करणारे हे गीत अजरामर आहे. ह्या कवितेमागे वेगवेगळ्या प्रेरणा असल्या तरी कोविड महामारीच्या जागतिक संकटातून हळूहळू बाहेर...

November update by Vidya Joshi

नमस्कार मंडळी, गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण एक स्वप्न घेऊन चाललो आहोत.२०२२ च्या बृ.म.मं.च्या अधिवेशनाचं.तेव्हापासून मनातली प्रत्येक वाट  स्वप्नामधील गावा अर्थातच अटलांटिक सिटीकडेच धाव घेत असते.स्वप्नातली ही भरारी प्रत्यक्षा त.आणण्यासाठी वास्तवाचं भान असणारं सशक्त नियोजन हवे.यजमान न्यू जर्सीच्या कार्यकर्त्यांच्या रूपात आपल्याला ते लाभले आहे याची जाणीव नुकत्याच अधिवेशन स्थळाला दिलेल्या भेटीत झाली.२२...

Promoting Arts @ BMM2022

PROMOTING ARTS @ BMM@2022 BMM 2022 is pleased to announce its partnership with Happydemic to provide a unique competition experience for the following three unique competitions starting registrations from 1st November 2021.नाट्यरंगस्वररंगनृत्यरंग  Registration details

गणेशोत्सव 2021

नमस्कार मंडळी, श्रावण संपत आला की आपसूकच मन गणरायाच्या आगमनाची वाट बघायला लागतं.मनातल्या मनात आपली आरास करून झाली असते.अजून बाजारातही न आलेली गणेशाची मूर्ती आपल्या मनातल्या देखाव्यात स्थानापन्न झालेली असते. नैवेद्याच्या फर्माईशी तर घरातून आधीच सुरू झालेल्या असतात. गणपतीचे आगमन होणार या नुसत्या कल्पनेनेच मनाचा कोपरान् कोपरा उजळलेला असतो. यंदाच्या गणेशोत्सवाची सुरूवातही नेहमीप्रमाणे अशीच...